"संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी आमचे समर्पित पदाधिकारी व कर्मचारी वर्ग विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत."